महाराष्ट्र शासनाचे १५, १७,  १८ व २० वर्षे मुदतीचे प्रत्येकी २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

१५ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र शासनाच्या 15 वर्षे मुदतीच्या 2 हजार  कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या … Continue reading महाराष्ट्र शासनाचे १५, १७,  १८ व २० वर्षे मुदतीचे प्रत्येकी २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस